MADC Mumbai Bharti 2021। स्टेनोग्राफर, लिपिक टंकलेखक पदांसाठी भरती जाहीर; 40 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.madcindia.org/ ही वेबसाईट बघावी. MADC Mumbai Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – स्टेनोग्राफर, लिपिक टंकलेखक

पद संख्या – 3 जागा

पात्रता –

स्टेनोग्राफर – Graduation in any faculty.

MS-CIT Certificate.

GCC Certificate of Typing & Shorthand.

Computer knowledge preferable.

लिपिक टंकलेखक –  Graduation in any faculty.

MS-CIT Certificate.

Computer Knowledge preferable.

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन –  40,000 रुपये

नोकरी ठिकाण– मुंबई MADC Mumbai Bharti 2021

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.madcindia.org/

अर्ज पाठविण्याचा पता – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक 8 वा मजला, केंद्र -1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड मुंबई – 400005

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा https://careernama.com