IOCL Recruitment 2021 । 10 वी पास असणाऱ्यांना सुवर्णसंधी; 505 जागांसाठी भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन ।इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.iocl.com ही वेबसाईट बघावी. IOCL Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – टेक्निकल & नॉन-टेक्निकल अप्रेंटिस

पद संख्या – 505 जागा

 पात्रता – Matric with Regular Full Time ITI

वयाची अट – 18 ते 24 वर्ष

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन IOCL Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

नोंदणी करा – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.iocl.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com