१२ वी पास विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! NDA ची प्रवेश प्रक्रिया सुरु
केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज जाहीर झाले आहेत .
केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज जाहीर झाले आहेत .
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 421 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे .
टीम करिअरनामा | युपीएससी (Union Public Service Commission) परीक्षेचा ‘मेन्स परीक्षा 2019’ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच upsc.gov.in वर जाहीर करण्यात आला आहे. संघ लोक सेवा आयोगाकडून मेन्सची परीक्षा सप्टेंबर 20 ते 29, 2019 दरम्यान घेण्यात आली होती. जे परीक्षार्थी मेन्सची परीक्षेचा टप्पा यशस्वी पणे पार पाडतात त्यांना मुलाखतीसाठी (Interview … Read more
मुंबई | सरकारी विभागांच्या विविध पदांची भरती महापरिक्षा पोर्टलद्वारे करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. या पोर्टलविषयी ‘एमपीएससी स्टुडंट राईट्स’ या संघटनेने समाजमाध्यमावर घेतलेल्या ऑनलाईन मतचाचणीत तब्बल ४४ हजार ४७७ उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. यात ८७.२ टक्के उमेदवारांनी हे पोर्टल बंद करण्याबाबत कौल दिला आहे; तर १२.८ टक्के उमेदवारांनी सुधारणा करून … Read more
स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति | नितिन ब-हाटे नवीन वर्ष सुरु झाले, UPSC तयारीच्या वर्षातील. पहीला टप्पा संपला, आता बहुतेक विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या तयारी कडुन पुर्व परीक्षेच्या तयारी कडे वळतील आणि अतिसुरक्षिततेसाठी मुख्य थोडी बाजुला ठेवून पुर्व परीक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित केली पाहिजे. तुम्हीही UPSC 2020 पुर्व परिक्षेची तुमची सक्षमता आताच तपासुन घ्या, कारण पुर्व परिक्षा ही IAS/IPS … Read more
(UPSC) संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३० पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सौम्या शर्मा आज भारतीय आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा त्यांनी प्रथमच 2017 मध्ये दिली. लवकरच एनएलयूकडून अभ्यास पूर्ण झाल्यानंतर. त्यावेळी सौम्या 22 वर्षांची होती. सौम्या म्हणाली की तिने 19 फेब्रुवारी 2017 रोजी यूपीएससी परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने सुरु केली. यूपीएससी प्रारंभिक परीक्षेच्या सुमारे चार महिन्यांपूर्वी.
मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.
मुंबई प्रतिनिधी | विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महापोर्टलवर घेतल्या जातात. मात्र, राज्य शासनाच्या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करून नवे पोर्टल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केली. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ‘महापोर्टल’ रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना … Read more
करीअरनामा । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सहाय्यक प्राध्यापक तृतीय सहाय्यक प्राध्यापक, परीक्षक , वरिष्ठ व्याख्याता व इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर -18 2] स्पेशलिस्ट ग्रेड III … Read more