खुशखबर ! केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 421 जागांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 421 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे . तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.

https://upsconline.nic.in/oraepfo/vacancy.php

पदाचा तपशील-

पदाचे नाव – अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी (EPFO)

पद संख्या – 421 ( UR- 168,EWS-42, OBC-116,SC-62,ST-33)

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 31 जानेवारी 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST-5 वर्षे सूट, OBC-3 वर्षे सूट]

हे पण वाचा -
1 of 363

फी – General/OBC- 25 रुपये [SC/ST/PH/महिला- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 जानेवारी 2020

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

पहा संपूर्ण जाहिरात – www.careernama.com

नोकरी विषयक थेट माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7821800959 या नंबरवर whatsApp  करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: