UPSC Recruitment 2021। सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।संघ लोक सेवा आयोग अंतर्गत सुरक्षा अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदवीधर उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://upsc.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करा. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सुरक्षा अधिकारी पद संख्या – 1 जागा पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. सुरक्षा व्यवस्था आयोजित करणे, … Read more