UPSC CDS II Result 2020| येथे पाहा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत CDS 2 मुख्य परीक्षा 2020 चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त रक्षा सेवा (CDS II) चा निकाल जाहीर केला आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना भारतीय सेनेच्या भरती पोर्टलवर जाऊन दोन आठवड्यांच्या आत स्वत:ची पुन्हा एकदा नावनोंदणी करावी लागणार आहे.

मुलाखतीसाठी एकूण ६७२७ उमेदवार पात्र ठरले आहेत. ज्या उमेदवारांनी ८ नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेला हजेरी लावली होती, असे उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. उमेदवारांना 1 जुलैपर्यंत आयएमए आणि एनएसाठी, 13 मेपर्यंत एएफएसाठी आणि 1 ऑक्टोबरपर्यंत एसएससी कोर्ससाठी मूळ प्रमाणपत्रे सादर करावे लागतील.

UPSC CDS II Result 2020

निकाल कसा पाहावा –

– सर्वप्रथम उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.nic.in वर जावे.
– आता मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर एक पीडीएफ उघडेल.
– हे निकालाचे पत्रक डाउनलोड करा.
– आणि आपल्या सोयीसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

NDA NA Exam Update: या तारखेला होणार जाहीर

नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी ‘या’ सेंटरमध्ये विनामुल्य प्रशिक्षणाची संधी, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत 32 जागांसाठी भरती