UPSC Recruitment 2020 । विविध 34 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.upsconline.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील –

1) Assistant Legal Advisor – 2 जागा

2) Medical Physicist – 4 जागा

3) Public Prosecutor – 10 जागा

4) Assistant Engineer- 18 जागा

पात्रता –

1) Assistant Legal Advisor – Degree in law from a recognized University or Institute

2) Medical Physicist – Post Graduate degree in Physics from a recognised University plus Post M.Sc. Diploma

3) Public – Degree in Law of a recognized University

4) Assistant Engineer- Degree in Electrical Engineering from a recognized University /Institute Or equivalent.

वयाची अट – 40 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.upsconline.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com