UPSC CISF Bharti 2020-2021 । असिस्टंट कमांडंटच्या 23 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in UPSC CISF Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नावसहाय्यक कमांडंट्स (कार्यकारी)

पद संख्या – 23 जागा

पात्रता – Graduation from a recognized University

अर्ज पद्धती – ऑनलाईन UPSC CISF Bharti 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com