UPSC Recruitment 2020 | 35 पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।संघ लोक सेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

1) Public Health Specialist – 17 जागा

पात्रता – MBBS

वयाची अट – 40 वर्ष

2) Assistant Professor – 1 जागा

पात्रता – Master degree in Nursing

वयाची अट – 40 वर्ष

3) Medical Officer – 2 जागा

पात्रता – Medical qualification

वयाची अट – 35 वर्ष

4) Staff Nurse – 2 जागा

पात्रता – 10+2 Exam pass with Diploma / Certificate in General Nursing and Midwifery / Degree in Nursing

हे पण वाचा -
1 of 20

वयाची अट – 30 वर्ष

5) Assistant Director – 13 जागा

पात्रता – Bachelor Degree in any discipline

वयाची अट – 30 वर्ष

शुल्क – 25 रुपये (अनुसूचित जाती / जमाती / पीएच / महिला उमेदवार वगळता)

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttp://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: