UPSC Success Story : ध्येयाच्या आड अपंगत्व येऊ दिलं नाही, वाचा UPSC टॉपर इरा सिंघलची कहाणी

UPSC Success Story Ira Singhal

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की कठोर परिश्रमाला अपयश नाही.  मेहनतीची जोड असेल तर ध्येय (UPSC Success Story) कितीही कठीण असले तरी ते साध्य करता येते. शरीराने दिव्यांग असलेल्या UPSC च्या उमेदवाराची अशीच कहाणी समोर आली आहे. UPSC परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार दिवस- रात्र एक करुन अभ्यास करतात. काहीजण आपापल्या घरात राहतात तर काही घरापासून … Read more

UPSC Success Story : IAS होण्यासाठी दोन वर्षाच्या मुलापासून राहिली दूर; वाचा जिद्दी महिलेची कहाणी

UPSC Success Story IAS Anu Kumari

करिअरनामा ऑनलाईन । देशभरातील लाखो तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC परीक्षेची तयारी करीत असतात. (UPSC Success Story) या परीक्षेत यश मिळवण्यासाठी कधी कधी जिद्द, चिकाटी याबरोबर त्याग करण्याचीही तयारी ठेवावी लागते. याचं एक उत्तम उदाहरण आहे हरियाणातील अनु कुमारी या IAS अधिकारी महिलेचं. हिने यूपीएससी परीक्षेत संपूर्ण देशातून दुसरा रॅंक पटकावला आहे. यासाठी तिने … Read more

UPSC Success Story : शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते; पण 22 व्या वर्षी बनला IPS

UPSC Success story of IPS Safin Hassan

करिअरनामा ऑनलाईन । शाळेची फी भरण्यासाठीही कधीकाळी पैसे नसायचे, आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक-धुणीभांडीची कामं करायची, घरची अशी बेताचीच परिस्थिती असतानाही त्या तरुणानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. (UPSC Success Story) गरिबी-श्रीमंती नाही, तर आपली जिद्द आणि चिकाटी आपले यश निर्धारित करते, हे आपल्या कृतीतून त्यानं दाखवून दिलं. ही कहाणी आहे देशातील सर्वात कमी वयाचा IPS झालेल्या … Read more

UPSC Success Story: मुस्लिमांसाठी ‘ही’ आहे आयडॉल; ऐमान जमालने कसं मिळवलं IPS पद

Success Story of IPS Ayman Jamal

करिअरनामा ऑनलाईन । जिथं पोहचण्याचं कित्येकांचं स्वप्न आहे, ते आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवत ऐमान जमाल (UPSC Success Story of IPS Ayman Jamal) ही युवती तरुणाईसाठी आदर्श ठरली आहे. खास करून मुस्लीम तरुणींसाठी ती आयडॉल बनली आहे. मुस्लीम समाजातील तरुणींनी ऐमान जमालकडून प्रेरणा घ्यावी अशी तिची कामगिरी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत IPS ऑफिसर ऐमान … Read more

UPSC Success Story: सायकलचे पंक्चर काढणारा झाला IAS; वरुण बरनवाल यांचा संघर्षमय प्रवास…

IAS Varun Baranwal

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्राच्या बोईसर शहरात राहणाऱ्या वरुण बरनवाल यांच्या संघर्षाची कहाणी खूप प्रेरणादायक आहे. (Success Story of IAS Varun Baranwal) वरुण यांनी जिवनातील अनेक वर्ष गरिबीत घालवली. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते. यातून मार्ग काढण्यासाठी दहावीच्या परीक्षेनंतर वरुण यांनी वडील चालवत असलेल्या सायकलच्या दुकानात काम करायला सुरूवात केली. पुढील शिक्षणासाठी पैसे जमवण्यासाठी … Read more