Government Job : विविध विभागात निघाल्या सरकारी नोकऱ्या; कुठे आणि केव्हा कराल अर्ज?
करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. अनेक ठिकाणी सरकारी नोकर भरती जाहीर झाली आहे; याविषयी आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहोत. या भरती मध्य प्रदेश उच्च न्यायालय, भारतीय रेल्वे, गुजरात अधीनस्थ निवड सेवा मंडळ इत्यादी ठिकाणी होणार आहेत. ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे … Read more