UPSC Recruitment 2023 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! UPSC अंतर्गत 325 पदांवर नवीन भरती

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (UPSC Recruitment 2023) देशातील तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोग अंतर्गत शास्त्रज्ञ -बी, सहाय्यक अभियंता, विशेषज्ञ, कनिष्ठ जहाज सर्वेक्षक-सह-सहाय्यक महासंचालक, कनिष्ठ संशोधन अधिकारी पदांच्या एकूण 20 जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
आयोग – संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Comission)
भरले जाणारे पद – (UPSC Recruitment 2023)
1. शास्त्रज्ञ – बी – 01 पद
2. सहाय्यक अभियंता (नौदल गुणवत्ता आश्वासन) यांत्रिक – 05 पदे
3. विशेषज्ञ – 06 पदे
4. सहाय्यक अभियंता – 04 पदे
5. कनिष्ठ जहाज सर्वेक्षक-सह-सहाय्यक महासंचालक – 01 पद
6. कनिष्ठ संशोधन अधिकारी – 03 पदे
पद संख्या – 20 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023

वय मर्यादा –
1. शास्त्रज्ञ बी – 40 वर्ष
2. सहाय्यक अभियंता (नौदल गुणवत्ता आश्वासन) यांत्रिक – 30 वर्ष
3. विशेषज्ञ – 40 वर्ष (UPSC Recruitment 2023)
4. सहाय्यक अभियंता – 35 वर्ष
5. कनिष्ठ जहाज सर्वेक्षक-सह-सहाय्यक महासंचालक – 40 वर्ष
6. कनिष्ठ संशोधन अधिकारी – 30 वर्ष
अर्ज फी – Rs. 25/-
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शास्त्रज्ञ -बी – Master’s Degree in Physics from a recognized University or Institute OR Bachelor of Engineering or Bachelor of Technology in Electrical Engineering / Electrical & Electronics Engineering /Electronics & Telecommunication Engineering from a recognized University or Institute.
2. सहाय्यक अभियंता (नौदल गुणवत्ता आश्वासन) यांत्रिक Degree in Engineering in the discipline of Mechanical.
3. विशेषज्ञ – (i) A recognized MBBS degree qualification included in the First Schedule or Second Schedule or Part II of the Third Schedule (other than licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956, (102 of 1956). Holders of educational qualifications included in Part II of the Third Schedule should also fulfil the conditions specified in sub-section (3) of section 13 of the Indian Medical Council Act, 1956 (102 of 1956).
(ii) Post-graduate Degree or Diploma in the concerned Speciality or Super-speciality mentioned in Section-A or Section-B in Schedule VI (UPSC Recruitment 2023)
4. सहाय्यक अभियंता – Bachelor’s Degree in Drilling or Mining or Mechanical or Civil or Electrical Engineering or Petroleum Technology from a recognized University and or equivalent*;
5. कनिष्ठ जहाज सर्वेक्षक-सह-सहाय्यक महासंचालक Degree in Naval Architecture from a recognized University.
6. कनिष्ठ संशोधन अधिकारी Master’s Degree in Statistics or Operation Research or Mathematics or Applied Statistics or Applied Mathematics or Mathematical Statistics from a recognized University or Institute OR Master’s Degree in Economics or Sociology or Psychology or Commerce with Statistics as one of the subjects at Graduate level or Post Graduate level from a recognized University or Institute.

आवश्यक कागदपत्रे –
1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
3. Caste certificate (UPSC Recruitment 2023)
4. Certificate of Disability
5. Experience Certificate

असा करा अर्ज – (UPSC Recruitment 2023)
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला (UPSC Recruitment 2023) अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
4. उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या तारखा –
UPSC Bharti 2023काही महत्वाच्या लिंक्स – (UPSC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com