UPSC Recruitment 2023 : केंद्र सरकारची नोकरी!! UPSC ने ‘या’ पदांवर जाहीर केली नवीन भरती 

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगाने विविध रिक्त (UPSC Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रणाली विश्लेषक, पदव्युत्तर शिक्षक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे.

आयोग – संघ लोक सेवा आयोग
भरले जाणारे पद –
1. प्रणाली विश्लेषक – 01 पद
2. पदव्युत्तर शिक्षक – 06 पदे
3. सहायक प्राध्यापक – 02 पदे
पद संख्या – 09 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2023

वय मर्यादा – (UPSC Recruitment 2023)
प्रणाली विश्लेषक – 35 वर्ष
पदव्युत्तर शिक्षक – 30 वर्ष
सहायक प्राध्यापक – 38 वर्ष
अर्ज फी – Rs. 25/-
निवड प्रक्रिया – मुलाखती

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रणाली विश्लेषक Master’s Degree in Computer Applications or M.Sc. (Computer Science or Information Technology) from a recognized University or Institute OR B.E. or B.Tech. in Computer Engineering or Computer Science or Computer Technology or Computer Science and Engineering or Information Technology from a recognized University or Institute
पदव्युत्तर शिक्षक Master Degree with 50% marks from recognized university in the relevant subject
सहायक प्राध्यापक Master’s Degree (Commerce) with 55% marks (or an equivalent grade in a point scale wherever the grading system is followed) in the concerned/ relevant/allied subject from a recognized University/ Institute.


आवश्यक कागदपत्रे –

1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
3. Caste certificate
4. Certificate of Disability
5. Experience Certificate
असा करा अर्ज –
1. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे (UPSC Recruitment 2023) अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे.

अशी होईल निवड –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. उमेदवारांनी सबमिट केलेल्या (UPSC Recruitment 2023) ऑनलाइन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
4. ज्या प्रकरणांमध्ये निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते, उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या तारखा –
upsc date

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com