UPSC Recruitment 2023 : केंद्र सरकारची भरती!! UPSC ने ‘या’ पदावर काढली भरतीची जाहिरात

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना संघ लोक सेवा आयोगाच्या मार्फत (UPSC Recruitment 2023) सरकारी सेवेत सामील व्हायचे आहे अशा उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. UPSC ने नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, फोरमॅन (केमिकल), फोरमॅन (मेटलर्जी), फोरमॅन (टेक्सटाईल), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर), सहाय्यक सरकारी वकील, युनानी फिजिशियन पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Comission)
भरले जाणारे पद – डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, फोरमॅन (केमिकल), फोरमॅन (मेटलर्जी), फोरमॅन (टेक्सटाईल), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर), सहाय्यक सरकारी वकील, युनानी फिजिशियन
पद संख्या – 18 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
वय मर्यादा (पदानुसार) –
डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर – 40 वर्ष
फोरमॅन (केमिकल) – 30 वर्ष
फोरमॅन (मेटलर्जी) – 30 वर्ष
फोरमॅन (टेक्सटाईल) – 30 वर्ष
डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स) – 30 वर्ष
डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर) – 30 वर्ष
सहाय्यक सरकारी वकील – 30 वर्ष
युनानी फिजिशियन – 35 वर्ष
अर्ज फी – Rs. 25/-

भरतीचा तपशील – (UPSC Recruitment 2023)

पद पद संख्या 
डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर 03 पदे
फोरमॅन (केमिकल) 01 पद
फोरमॅन (मेटलर्जी) 01 पद
फोरमॅन (टेक्सटाईल) 02 पदे
डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स) 01 पद
डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर) 01 पद
प्रणाली सहाय्यक सरकारी वकील 07 पदे
युनानी फिजिशियन 02 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर Degree
फोरमॅन (केमिकल) Degree in Chemical Engineering/ Technology, Masters Degree in Chemistry, AMIE
फोरमॅन (मेटलर्जी) Degree in Metallurgical Engineering/ Technology, AMIE, AMIIM
फोरमॅन (टेक्सटाईल) Degree in Textile Engineering/ Technology, AMIE
डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स) Masters Degree in Forensic Science
डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर) Masters Degree in Sociology/ Psychology/ Criminology
प्रणाली सहाय्यक सरकारी वकील Degree in Law, LLB
युनानी फिजिशियन Degree in Unani Medicine

आवश्यक कागदपत्रे –
1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
3. Caste certificate
4. Certificate of Disability
5. Experience Certificate

असा करा अर्ज –
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. इतर कोणत्याही (UPSC Recruitment 2023) पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.

अशी होईल निवड –
1. निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
4. निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते.
5. उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.
काही महत्वाच्या तारखा –
UPSC Bharti 2023-Date

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com