UPSC Recruitment 2023 : UPSC ने जाहीर केली नवीन भरती; ‘या’ पदांसाठी ऑनलाईन करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विवध रिक्त (UPSC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ, सहाय्यक शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सहायक नियंत्रक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता पदांच्या एकूण 113 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2023 आहे.

संस्था – संघ लोक सेवा आयोग
भरली जाणारी पदे –
1. विशेषज्ञ – 41 पदे
2. सहाय्यक शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधिकारी – 2 पदे
3. वरिष्ठ सहायक नियंत्रक – 2 पदे
4. सहायक प्राध्यापक/व्याख्याता – 68 पदे
पद संख्या – 113 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून 2023

वय मर्यादा – (UPSC Recruitment 2023)
1. विशेषज्ञ – 40 वर्ष
2. सहाय्यक शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधिकारी – 35 वर्ष
3. वरिष्ठ सहायक नियंत्रक – 40 वर्ष
4. सहायक प्राध्यापक/व्याख्याता – 40 वर्ष
अर्ज फी – Rs. 25/-
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. विशेषज्ञ – Doctor of Medicine in a relevant field
2. सहाय्यक शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधिकारी – A recognized medical qualification included in the First Schedule or Second Schedule or Part-II of the Third Schedule (other than licentiate qualification) to the Indian Medical Council Act, 1956 (102 of 1956) shall also fulfill the conditions stipulated in subsection (3) of Section 13 of the said Act. (UPSC Recruitment 2023)
3. वरिष्ठ सहायक नियंत्रक – (i) Bachelor of Engineering or Technology in Mining Engineering from a recognized University or Institution. (ii) Five years experience in core Mining activity in:- (a) Managerial position in Metalliferous (Non-coal) mines which includes the period as a graduate or management or junior trainee engineer, or (b) Government Department dealing with mines and minerals as Gazetted Officer
4. सहायक प्राध्यापक/व्याख्याता – Post Graduate qualification in relevant field

काही आवश्यक कागदपत्रे – (UPSC Recruitment 2023)
1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
3. Caste certificate
4. Certificate of Disability
5. Experience Certificate

असा करा अर्ज –
1. वरील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (UPSC Recruitment 2023)
2. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2023 आहे.

अशी होईल निवड –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (UPSC Recruitment 2023) आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
4. ज्या प्रकरणांमध्ये निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते, उमेदवाराला मुलाखतीच्या 5. टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.

काही महत्वाच्या तारखा –

काही महत्वाच्या लिंक्स – (UPSC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com