UPSC Recruitment 2023 : केंद्र सरकारची नोकरी!! UPSC ने जाहीर केली नवीन भरती; पहा भरतीचा तपशील 

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारची नोकरी करू इच्छिणाऱ्या (UPSC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैमानिक अधिकारी, प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड-II, शास्त्रज्ञ ‘बी’, सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ” पदांच्या एकूण 56 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Comission)
भरली जाणारी पदे –
1. वैमानिक अधिकारी – 26 पदे
2. प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी – 01 पद
3. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड-II – 20 पदे
4. शास्त्रज्ञ ‘बी’ – 07 पदे
5. सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ – 02 पदे
पद संख्या – 56 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2023

वय मर्यादा –
1. वैमानिक अधिकारी – 35 वर्ष
2. प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी – 35 वर्ष
3. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड-II – 35 वर्ष
4. शास्त्रज्ञ ‘बी’ – 35 वर्ष (UPSC Recruitment 2023)
5. सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ – 40 वर्षअर्ज शुल्क – Rs. 25/-
निवड प्रक्रिया – मुलाखती

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैमानिक अधिकारी – Degree in Aeronautical or Electrical or Electronics or Mechanical or Metallurgical Engineering from a recognized University
2. प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी – Degree in Engineering in Civil or Computer Science or Information Technology OR Masters Degree in
Mathematics or Geography or Geophysics or Computer Applications or Computer Science or Information Technology OR Pass in the final examination of the institution of surveyors in subdivision
3. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड-II – Bachelor’s Degree from a recognized university or institution
शास्त्रज्ञ ‘बी’ Master’s Degree in Science in the required Discipline (i.e. Botany/Horticulture/Organic Chemistry) from a recognized (UPSC Recruitment 2023) University or equivalent
4. सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ – Master’s Degree in Physics or Geophysics or Geology or Mathematics from a recognized University or Institute; OR BE or AMIE in Electronics or Communication from a recognized University or Institute

आवश्यक कागदपत्रे – (UPSC Recruitment 2023)
1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
3. Caste certificate
4. Certificate of Disability
5. Experience Certificate

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
निवड प्रकिया – मुलाखत
1. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या (UPSC Recruitment 2023) आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते, उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या तारखा –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com