UGC Update : मोठी बातमी!! डिग्री अभ्यासक्रम आता 3 नव्हे तर 4 वर्षांचा असेल, UGC ने घेतला मोठा निर्णय
करिअरनामा ऑनलाईन। नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर (UGC Update) चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी नवीन नियम केले जाणार आहेत. चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची (FYUP) रूपरेषा तयार आहे. येत्या शैक्षणिक सत्र 2023-24 पासून, सर्व विद्यापीठांचे नवीन विद्यार्थी 4 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये (BA, B.Com, B.Sc.) इ. प्रवेश घेऊ शकतील. … Read more