Deogiri College Recruitment 2022 : शिक्षकांसाठी खुशखबर!! ‘या’ कॉलेजमध्ये 211 रिक्त पदांवर होणार भरती; लगेच Apply करा

Deogiri College Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी (Deogiri College Recruitment 2022) कॉलेज, औरंगाबाद येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक पदाच्या एकुण 211 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2022 आहे. संस्था – देवगिरी कॉलेज, औरंगाबाद (Deogiri College Recruitment … Read more

Kendriya Vidyalaya Recruitment : केंद्रीय विद्यालय NDA मध्ये निघाली भरती!! मुलाखतीव्दारे होणार निवड; कुठे आणि कसा कराल अर्ज?

Kendriya Vidyalaya Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय विद्यालय NDA खडकवासला, पुणे येथे PGT, TGT, नर्स, विशेष शिक्षक, डॉक्टर (Kendriya Vidyalaya Recruitment) पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे तर मुलाखतीची तारीख 28 जून 2022 आहे. संस्था – केंद्रीय विद्यालय NDA खडकवासला, … Read more

Maharashtra Shikshak Bharti 2022: मोठी बातमी !! शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; 1,293 पदे भरली जाणार

Maharashtra Shikshak Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांतील (Maharashtra Shikshak Bharti 2022) प्राध्यापकांच्या वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या शिक्षकांची एकूण 1293 पदे भरली जाणार आहेत. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील 1 हजार 293 वाढीव पदांपैकी एक हजार 28 पदांची माहिती मंत्रालयात सादर केलेली असून उर्वरित 265 पदांची माहिती देखील दोन दिवसांत मंत्रालयात सादर … Read more

मोठी बातमी! शिक्षकांना रयत शिक्षण संस्थेत नोकरी करण्याची संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

Rayat Shikshan Sanstha Satara Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था सातारा येथे शिक्षकांसाठी नोकरी करण्याची संधी निर्माण झाली आहे. (Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022) मुख्याध्यापक, समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक अशा एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित … Read more

पुणे महानगरपालिका अंतर्गत 105 जागांसाठी भरती; परीक्षा न देता लागणार नोकरी

Pune Mahanagarpalika Shikshak Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. (Pune Mahanagarpalika Shikshak Recruitment 2020) अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 पर्यंत आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/ पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – शिक्षक पद संख्या – 105 जागा  पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या … Read more

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

करिअरनामा । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे सध्या सर्व शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसही बंद आहेत. त्यामळे आता लहान मुले असो की मोठी, सर्व मुले ऑनलाइनच शिक्षण घेत आहेत. ज्यामुळे ऑनलाइन क्लासेसची क्रेझ बरीच वाढली आहे. जर आपणही घरात रिकामेच असाल किंवा आपली नोकरी गमावली असेल तर काळजी करण्याची काहीच आवश्यक्यता नाही. निराश होण्याची तर अजिबात होण्याची गरज … Read more

पूजा नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षकांच्या विविध पदांसाठी भरती जाहीर

पूजा नर्सिंग कॉलेज भंडारा येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सुवर्णसंधी !आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

पुणे आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

विद्यावर्धिनी उच्च माध्यमिक शाळेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

पुणे येथे विद्यावर्धिनी उच्च माध्यमिक शाळेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मार्च 2020 आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी होणार थेट मुलाखत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.