पूजा नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षकांच्या विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा । पूजा नर्सिंग कॉलेज भंडारा येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – मुख्याध्यापक, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक

पद संख्या – 59 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – भंडारा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेक्रेटरी भोंडेकर एज्युकेशन सोसायटी, पूजा नर्सिंग कॉलेज बँक कॉलनी, साकारनगर किसन चौक, भंडारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://poojanursing.com/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”