पुणे महानगरपालिका अंतर्गत 105 जागांसाठी भरती; परीक्षा न देता लागणार नोकरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. (Pune Mahanagarpalika Shikshak Recruitment 2020) अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 पर्यंत आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शिक्षक

पद संख्या – 105 जागा

 पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) (Pune Mahanagarpalika Shikshak Recruitment 2020)

वयाची अट –   43 वर्ष

नोकरीचे ठिकाण – पुणे (Pune Mahanagarpalika Shikshak Recruitment 2020)

हे पण वाचा -
1 of 6

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय , भाऊसाहेब शिरोळे भवन , जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे -05

नोकरी आणि करिअर अपडेट्स  थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.