Deogiri College Recruitment 2022 : शिक्षकांसाठी खुशखबर!! ‘या’ कॉलेजमध्ये 211 रिक्त पदांवर होणार भरती; लगेच Apply करा

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी (Deogiri College Recruitment 2022) कॉलेज, औरंगाबाद येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक पदाच्या एकुण 211 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2022 आहे.

संस्था – देवगिरी कॉलेज, औरंगाबाद (Deogiri College Recruitment 2022)

पदाचे नाव – शिक्षक (Refer PDF)

पदांची संख्या – 211 जागा

नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

कॉलेजचा पत्ता – (Deogiri College Recruitment 2022)

देवगिरी कॉलेज कॅम्पस, भगीर्थ नगर, स्टेशन रोड, औरंगाबाद. – 431005

अधिकृत वेबसाईट – https://deogiricollege.org/

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com