Career Success Story : सोशल मिडीयापासून दूर राहून पुस्तकांशी केली मैत्री; या तरुणीने सलग 5 सरकारी परीक्षा केल्या पास

Career Success Story

करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की, सरकारी नोकरी (Career Success Story) मिळवण्यासाठी तरुण-तरुणी दिवसाचा रात्र अन् रात्रीचा दिवस करुन अभ्यास करत असतात. सरकारी नोकरी मिळवणं हा विषय प्रतिष्ठेचासमजला जातो; त्यामुळे अनेकांना या परीक्षा पास करुन आपलं करिअर घडवायचं असतं. या स्पर्धेत आघाडी घेतली आहे बिहारमधील एका तरुणीने. तिने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक-दोन नाही तर सलग … Read more

Business Success Story : मुंबईत आले.. चाळीत राहिले.. एक भन्नाट आयडिया आणि उभी राहिली 400 कोटींची कंपनी

Business Success Story of Raghunandan Srinivas Kamath

करिअरनामा ऑनलाईन । रघुनंदन श्रीनिवास कामत यांना भारतीय (Business Success Story) लोकांची मिठाई खाणीची क्रेझ माहीत होती. म्हणूनच 1984 साली मुंबईत त्यांनी या बिझनेसची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या भावाच्या दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये बराच काळ काम केले, यावेळी त्यांना समजले की, अनेकांना जेवणानंतर मिठाई खायला आवडते. ही कल्पना कामत यांच्या कामाची ठरली. कामत यांनी गरमागरम … Read more

Success Story : सर्वांशी भांडून आईने मुलीला शिकवलं; अनेक आव्हानं पेलत किर्ती झाली डेप्युटी जेलर

Success Story of Kirti Sagar Deputy Jailor

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेश लोकसेवा (Success Story) आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या PCS-2023 परीक्षेच्या निकालात शाहबादच्या किर्ती सागरनेही यश मिळविले आहे. किर्ती हीची डेप्युटी जेलर पदासाठी निवड झाली आहे. तिला या परिक्षेत 67 वे स्थान मिळाले आहे. किर्तीने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई गीता राणी यांना दिले आहे. कीर्तीच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. पतीच्या … Read more

Success Story : तिचे खाण्या-पिण्याचे होते वांदे; मेहनतीने सेल्फ स्टडी केला अन् अधिकारी झाली; आईलाही दिलं उत्तम शिक्षण

Success Story of ARTO Ijya Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्या मनात काहीही (Success Story) करण्याची जिद्द असेल आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर यश मिळवणं अवघड नाही. इज्या तिवारी यांनी हे म्हणणं त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे. आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जात त्यांनी मेहनतीच्या बळावर आई आणि वडिलांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. इज्या यांची जिल्ह्यात पहिली  महिला एआरटीओ (ARTO) म्हणून … Read more

Success Story : दोन मुले आणि घरची जबाबदारी सांभाळत केला अभ्यास; नगमा बनली उपविभागीय दंडाधिकारी

Success Story of Nagma Tabassum

करिअरनामा ऑनलाईन । नगमा तबस्सुमने आईची भूमिका (Success Story) पार पाडत स्वतःच्या कर्तृत्वाची यशोगाथा लिहिली आहे. तिची चर्चा जिल्ह्यातील प्रत्येकाच्या ओठावर आहे. सरकारी खात्यात भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण रात्रंदिवस मेहनत घेतात. नगमा त्यांच्यापैकीच एक आहे. तिने बिहार लकसेवा आयोगाच्या परिक्षेत 52 वा क्रमांक मिळवला आहे. अडचणींवर मात करत तिने … Read more

Success Story : कोचिंग क्लास न लावता YouTube वरून केला अभ्यास; मेडिकल ते UPSC असा आहे आकांक्षा यांचा जिद्दी प्रवास

Success Story of IAS Akanksha Anand

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेचा खडतर प्रवास (Success Story) पार करण्यासाठी उमेदवारांना कोचिंग क्लासचा आधार घ्यावा लागतो. पण असेही काही उमेदवार असतात की जे कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय घरीच अभ्यास करुन ही खडतर अशी स्पर्धा परीक्षा पास करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराबाबत सांगणार आहोत. डॉ. आकांक्षा आनंद या 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी … Read more

Success Story : शिक्षकांनी दिला होता हाऊस वाईफ होण्याचा सल्ला; पण ती ठरली फ्लाईंग बोट बनवणारी आघाडीची महिला 

Success Story of Sampriti Bhattacharya

करिअरनामा ऑनलाईन । संप्रीती भट्टाचार्य ही मुळची (Success Story) कोलकत्त्याची. आयुष्यात आपण काही करु शकू की नाही हे तिला माहित नव्हतं. कारण ती एक सामान्य विद्यार्थिनी होती. फिजिक्समध्ये ती नापासही झाली होती. त्यावेळी तिला अनेकांचे टोमणे ऐकावे लागले. तिच्या शिक्षकांनी तर तिला गृहिणी होण्याचा सल्ला दिला होता. पण हीच सामान्य विद्यार्थिनी आज फ्लाईंग बोट बनवणारी … Read more

Success Story : NRIशी लग्न… 15 दिवसांत मोडला संसार; नोकरी करत दिली UPSC… आज आहे उच्च पदावर

करिअरनामा ऑनलाईन । गुजरातमधील प्रत्येक मुलाला IRS कोमल (Success Story) गणात्रा आणि तिचा संघर्ष माहित आहे. कोमल गणात्रा यांचा जन्म 1982 मध्ये गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला गावात झाला.  त्यांच्या आयुष्यातील एका अपघाताने त्यांचा स्वाभिमान दुखावला होता. मात्र, हार मानण्याऐवजी किंवा कमकुवत होण्याऐवजी त्यांनी कठोर परिश्रम केले आणि संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून आपले जीवन … Read more

Success Story : रात्रं-दिवस काम करून केला अभ्यास; उच्च शिक्षण घेऊन रेल्वेत मिळवली नोकरी!

Success Story of Pranit Ghayalakar

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात एखाद्याला किती संघर्ष (Success Story) सोसावा लागतो याची आपण कल्पना करू शकत नाही. मनातील जिद्द अडचणींवर मात करायला बळ देते. अभ्यास सांभाळत केलेली नोकरी; नोकरीत मिळालेल्या उत्पन्नातून घर खर्च भागवून पुन्हा घेतलेलं शिक्षण… वेळप्रसंगी केलेली सफाई आणि वॉचमनची कामे; एवढा संघर्ष करत या तरुणाने कष्टाचं चीज केलं आहे; अनेक आव्हाने पेलत … Read more

Success Story : वडील पंक्चर काढतात तर आई शिलाई करते; सेल्फ स्टडी करुन मुलगा पहिल्याच झटक्यात झाला न्यायाधीश 

Success Story of Ahad Ahmed

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील (Success Story) संगम नगरच्या तरुणाने नाव मोठे केले आहे. या तरुणाचा संघर्ष पाहिल्यानंतर सर्वांनाच प्रेरणा मिळेल. वास्तविक, प्रयागराज येथे राहणारा अहाद अहमद काही वर्षांपूर्वीपर्यंत वडिलांसोबत सायकलचे पंक्चर काढत असे. पण आता हा तरुण थेट न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसणार आहे. विना कोचिंग फक्त सेल्फ स्टडी  काही वर्षांपूर्वी अहाद त्याच्या वडिलांसोबत सायकल … Read more