वडिलांच्या मृत्यूनंतर शिक्षण सोडुन आईसोबत केली शेती; आईच्या इच्छेखातर खूप मेहनत करून बनला IAS अधिकारी

UPSC IAS

करिअरनामा ऑनलाईन । तामिळनाडूमधील एका छोट्या खेड्यातील व्यक्तीच्या धडपडीची हि कहाणी आहे. एखाद्या व्याक्तीच्या खांद्यावर लवकरच जबाबदारी येऊन पडते आणि त्याला आपले स्वप्न सोडून जबाबदारी उचलावी लागते. अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली, परंतु, कुटुंबाच्या जबाबदारीने त्यांच्या मार्गात अडचणी निर्माण केल्या. वडिलांच्या मृत्यूच्या नंतर सर्व सोडून त्याने शेती केली. पण या … Read more

MIDC मधील कर्मचाऱ्याच्या मुलाने घडवला इतिहास! MPSC परीक्षेत राज्यात पहिला येऊन बनला उपजिल्हाधिकारी…

Prasad Chougule

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक जिद्दीच्या जोरावर यशाला खेचून आणतात. अशाच जिद्दीच्या जोरावर MIDC मधील कर्मचाऱ्याच्या मुलाने MPSC मधुन राज्यात पाहिला येऊन यश खेचून आणले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतून सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौघुले याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आणि आई वडिलांच्या कष्टांचे मोठे चीज केले. राज्यात पहिले येऊन उपजिल्हाधिकारी … Read more

सततच्या कोसळणाऱ्या दुःखाच्या डोंगरामध्ये ती खचली नाही; मुख्याधिकारी होऊनच केले स्वतःला सिद्ध

Jyoti Bhagat mpsc

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक असतात की कितीही संकटे आली तरी मागे हटत नाहीत. आपल्या ध्येयाकडे ते अर्जुनाप्रमाणे पाहत असतात. आणि काही वेळा अपयश आले तरी सुद्धा ते जिद्दीने परत कामाला लागून यशाच्या आनंदाने ते अपयश धुवून काढतात. आम्ही अशीच एक कहाणी तुम्हाला सांगणार आहोत, यामध्ये दुःखाचे डोंगर कोसळून पण तिने हार न मानता कष्ट … Read more

ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला फौजदार; आई-वडिलांनी ऊसतोडीवर उचल घेऊन घेऊन दिली होती पुस्तके

करिअरनामा ऑनलाईन | कितीही गरिबी घरात असली तरी काही तरुण स्वप्न पाहायचे सोडत नाहीत. असेच एक स्वप्न एका तरुणाने पाहिले. आणि फौजदार झाला. घरात अठराविश्वे दारिद्र्य, आई-वडील ऊसतोड कामगार, गावाच्या कडेला दहा बाय वीसचे छप्पर. त्यात पाच जणांचे कुटुंब. दीड एकर शेती, तीही खडकाळ जमीन. अशा विपरीत परिस्थितीवर मात करत दीपक झाला फौजदार! आणि तिने … Read more

UPSC IES Result 2021 : गावाकडच्या पोरांचा नादच खूळा! जि.प. शाळेत शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने IES परिक्षेत मिळवला देशात पहिला नंबर

Charudatta Salunkhe

करिअरनामा आॅनलाईन : चारुदत्त साळुंखे याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअरींग परिक्षेत देशात पहिला क्रमांक आला आहे. मॅकनिकल इंजिनिअरिंगमध्ये चारुदत्त याने देशात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. कराड येथील चारुदत्त याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील जि.प. शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने देशात पहिला नंबर मिळवून गावाकडच्या पोरांचा नादच खुळा असल्याचं दाखवून … Read more

पोलिस भरती दोन मार्कांनी हुकली अन् तिने PSI व्हायचं ठरवलं; शेतकरी आई वडिलांची लेक ‘अशी’ बनली फौजदार

करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्य या जोरावर आत्मविश्वासाने पल्लवी जाधव यांनी पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न साकार केले. १० वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी घरातली पहिली मुलगी, पदवीचे शिक्षण घेणारी गावातली पहिली मुलगी आणि पीएसआय होणारी गावातली पहिलीच मुलगी असा प्रवास खडतर मार्गावरून मोठ्या जिद्दीने करणाऱ्या पल्लवी … Read more

शेतमजूर माय-बापाचा लेक झाला मोठा ‘साहेब’, UPSC परीक्षेत शरण कांबळे देशात 8 वा

सोलापूर | जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे गावचे सूपूत्र शरण गोपीनाथ कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०१९मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट ( ग्रुप ए ) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी आई-बापाच्या कष्टाचं जीझ झालं आहे. शरण यांच्या निकालाची वार्ता कळताच गावकऱ्यांनी जल्लोष केला, आपला लेक एवढा … Read more

IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक यांची लव्ह स्टोरी आहे खूपच भारी; कसं अन् कुठं जुळलं जाणुन घ्या

करिअरनामा ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे जुळली … Read more

लाॅकडाऊनमध्ये सुरु केला Online क्लासेसचा Startup; आता 21 वर्षाची तरुणी कमावते महिण्याला 1 लाख

करिअरनामा ऑनलाईन । Covid-19 रोग खूप लोकांच्या नोकऱ्या घेऊन गेला. काही लोकांच्या हातचे काम सुद्धा घेऊन गेला. पण काही लोकांनी यामधील संधी हेरली व त्या संधीचे सोने करून त्यांनी आपले व्यवसाय यामध्ये सुरू केले. याच काळात आलेल्या संकटांना संधीमध्ये बदलणारी जमशेदपूरची श्वेता दास ही 21 वर्षाची मुलगी ! या मुलीने 21 व्या वर्षी आपले स्वतःचे … Read more

शाळा न आवडणारा, उनाड म्हणून हिणवलेला किरण आज शास्त्रज्ञ झालाय !!

गोष्ट जिद्दीची | वरचं टायटल वाचून अवाक झालात ना. पण हो. हे खरंय. एक अत्यंत उनाड, आगाऊ आणि खेळकर असणारा किरण गाढवे आज अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधे शास्त्रज्ञ म्हणुन काम करतोय. पुणे सातारा हायवेवरील पारगाव खंडाळा हे तालुक्याचे ठिकाण. किरण याच खंडाळा गावचा राहणारा. त्याचे आई वडील आणि चुलते एकत्र राहतात, शेती करतात. किरण चे वडील कॉमर्स … Read more