NCERT Syllabus : NCERT चा अभ्यासक्रम बदलणार! केंद्रीय शिक्षण विभागाची पुस्तकात बदल करण्याची घोषणा

NCERT Syllabus

करिअरनामा ऑनलाईन । एनसीईआरटीच्या सर्व श्रेणींच्या अभ्यासक्रमात (NCERT Syllabus) बदल होणार असून नवीन पाठ्यपुस्तक शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे. यामुळे आता NCERTच्या सर्व पुस्तकांमध्येही बदल होणार आहे. पुढील शैक्षणिक धोरणांपासून म्हणजे 2024-25 पासून हा अभ्यासक्रम लागू केली जाणार असल्याची माहिती आहे. NCERT textbooks for all grades to … Read more

Police Bharti 2023 : अखेर पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख ठरली; केंद्रावर 2 तास आधीच पोहचा 

Police Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच (Police Bharti 2023) महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. शिपाई आणि चालक पदासाठी 26 मार्चला लेखी परीक्षा होणार आहे. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. या संदर्भातील माहिती पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे. लेखी परीक्षा … Read more

UGC NET 2023 Results : UGC NET 2023 परीक्षेचा निकाल लवकरच होणार जाहीर; असा चेक करा निकाल

UGC NET 2023 Results

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA लवकरच (UGC NET 2023 Results) परीक्षेचा निकाल जाहीर करु शकते. या परीक्षेला बसलेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर UGC NET ची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in  वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. UGC NET परीक्षा 5 टप्प्यात घेण्यात आली होती. ही परीक्षा 15 मार्च 2023 रोजी संपली. UGC NET निकालासोबत … Read more

Board Exam : उत्तर पत्रिका स्विकारण्यास शिक्षकांचा नकार; 10 वीच्या 50 लाख तर 12 वीच्या 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी (Board Exam) सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या संपाचा दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला फटका बसला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे दहावीच्या सुमारे 50 लाख उत्तरपत्रिका, तर बारावीच्या सुमारे 80  लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून … Read more

SET Exam 2023 : महाराष्ट्र ‘सेट’ परीक्षा ‘या’ तारखेला होणार

SET Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहायक प्राध्यापक (SET Exam 2023) पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) 26 मार्चला घेण्यात येत असून, त्यासाठी एक लाख 19 हजार 813 उमेदवारांनी अर्ज केला आहे. या सर्व उमेदवारांना त्यांच्या Log in मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य सरकारच्या वतीने … Read more

SSC Exam : खुषखबर!! 10 वीच्या ‘या’ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार; ताबडतोब करा अर्ज

SSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (SSC Exam) बसलेल्या तसेच शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत कळविण्यात आले आहे. विविध स्तरावरुन मागणी होत असल्याने हे प्रस्ताव सादर करण्यास यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच, काही तांत्रिक अडचणींमुळे निर्धारित करण्यात आलेल्या वाढीव मुदतीत माध्यमिक शाळांना अतिरिक्त … Read more

CET CELL Update : CET सेलकडून मोबाईल ॲप लाँच; घरबसल्या एका CLICK वर मिळेल सर्व माहिती

CET CELL Update

करिअरनामा ऑनलाईन । CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (CET CELL Update) अपडेट आहे. राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) लवकरच मोबाइल ॲप्लिकेशनची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या सीईटी परीक्षेचा अर्ज आणि केंद्रीभूत प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच या अर्जांच्या प्रवेशाबाबत अद्ययावत … Read more

SSC Exam 2023 : 10वी च्या पेपर दिवशीच वडिलांचा मृत्यू; न खचता लेकीने लिहला पेपर; प्राचीच्या धिराचं कौतुक करावं तेवढं थोडंच

SSC Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10 वीच्या परीक्षा सुरु झाल्या (SSC Exam 2023) आहेत. अशातच महत्वाच्या इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दिवशी वडिलांच्या मृत्यूची बातमी कानावर आली. याची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब आणि ग्रामस्थांमध्ये शोक पसरला. याचवेळी घरात वडिलांच्या अंत्यविधीची लगबग सुरु असताना त्याच दिवशी मुलीचा दहावीचा इंग्रजीचा पेपर असल्याने तिच्या जोवची घालमेल सुरु होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात … Read more

Oxford Education : रयतमध्ये शिकता येणार ‘ऑक्‍सफर्ड’चा अभ्यासक्रम; शरद पवार यांची माहिती

Oxford Education

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम (Oxford Education) या आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होतील. “ऑक्सफर्ड हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असून तेथे प्रशिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. लवकरच हा कोर्स रयत शिक्षण संस्थेत सुरु करणार आहोत. त्यामुळे येत्या जूनपासून … Read more

HSC Paper Split Case : 12वीचा पेपर WhatsApp वरुनच झाला लीक; 2 शिक्षकांसह 5 जण अटकेत; पेपर फुटीचे मुंबई कनेक्शन

HSC Paper Split Case

करिअरनामा ऑनलाईन । बारावी पेपर फुटी प्रकरणात नवनवीन माहिती (HSC Paper Split Case) समोर येत आहे. बुलढाण्यात पेपर फुटीसाठी व्हॉट्स ॲपचा वापर केल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सॲप वर ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते … Read more