SSC Exams : सरकारी परिक्षेत येणार नाही भाषेचा अडसर; 15 भाषांमध्ये होणार SSC भरती परीक्षा; कोणकोणत्या भाषांचा आहे समावेश?
करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून (SSC Exams) एक मोठी बातमी समोर आली आहे. आता SSC द्वारे घेतलेल्या जाणाऱ्या सरकारी नोकरी भरती परीक्षा इथून पुढे 15 भाषांमध्ये घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. भाषेच्या अडचणीमुळे कोणत्याही तरुणाने सरकारी नोकरीची संधी चुकवू नये; यासाठी SSC ने हा निर्णय घेतला आहे. … Read more