स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 283 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आज शेवटची तारिख

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2020  आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

कनिष्ठ अनुवादक –  275 जागा

ज्येष्ठ अनुवादक – 8 जागा

पात्रता – 

कनिष्ठ अनुवादक – अनिवार्य किंवा निवडक विषय म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी.

ज्येष्ठ अनुवादक – अनिवार्य किंवा निवडक विषय म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी.

वयाची अट –  18 ते  30 वर्ष

वेतन – 

कनिष्ठ अनुवादक –  35,400 ते 1,12,400 रुपये

ज्येष्ठ अनुवादक –   44,900 1 ते 42,400 रुपये

शुल्क – खुला गट100 रुपये, SC/ ST/PWD  – फी नाही.

नोकरीचे ठिकाण –  Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2020

मूळ जाहिरात – PDF(www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com