SSC Constable Recruitment 2020 | 5846 जागांसाठी मेगा भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करियरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ५८४६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०२० आहे. Official website –  https://ssc.nic.in        SSC Constable Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष – ३४३३

कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष (ExSM) – २२६

कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष) (ExSM)कमांडो – २४३

कॉन्स्टेबल (कार्यकारी)-महिला – १९४४

वयाची अट – १८ ते २५ वर्षापर्यंत

शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण –  दिल्ली   SSC Constable Recruitment 2020

शुल्क – जनरल / OBC १००/- [SC /ST/ ExSM/ महिला शुल्क नाही]

परीक्षा (CBT): २७ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०२०

Official website –  https://ssc.nic.in

हे पण वाचा -
1 of 2

Apply Online – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ सप्टेंबर २०२०

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com

SBI CBO Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगा भरती

CRPF Recruitment 2020 | तब्बल 789 पदांसाठी भरती

UPSC Recruitment 2020 | १२१ जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: