१० वी पास, पदवीधारक यांना नोकरीची संधी; SSC अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नावव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक कम स्टोअर कीपर, लिपिक, हलवाई-कम-कुक, सहाय्यक हलवाई-कम-कुक, कॅन्टीन अटेंडंट

पद संख्या – 15 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

हे पण वाचा -
1 of 18

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पत्ताएसएससी, कार्मिक सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालय, ब्लॉक क्रमांक 12, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com