Artificial Intelligence Course : बँकिंग ते आरोग्य; AI चे हे कोर्सेस करून कमवा लाखात पगार

करियरनामा ऑनलाईन। आपण आता डिजिटल युगात वावरत आहोत, या डिजिटल युगात प्रत्येकाला सामील होण्यासाठी आधी स्वतः डिजिटल युगाशी एकसंघ होण जास्त गरजेच आहे. (Artificial Intelligence Course) रोजच्या जीवनात अनेक नवे डिजिटल बदल पाहायला मिळत आहेत. सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कुत्रीम बुद्धिमत्ता. जेव्हा एखादे यंत्र मनुष्यासारखा विचार करुन कोणतेही काम … Read more

Pavitra Portal Registration 2025: शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु

Pavitra Portal Registration 2025

करियरनामा ऑनलाईन। (Pavitra Portal Registration 2025) राज्यातील बीएड धारक आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला २० जानेवारीपासून अधिकृतपणे सुरुवात केली आहे. यासाठी पवित्र पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, शिक्षक पदांसाठी लांबणीवर पडलेल्या उमेदवारांना एक सुवर्णसंधी मिळाली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठी भरती … Read more

Success story of IAS Nagarjun Gowda : डॉक्टर असतानाच केली UPSC ची तयारी, आता झाला IAS अधिकारी

Success Story Of IAS Nagarjun Gowda

करियरनामा ऑनलाईन। आजकालचे अनेक तरुण/तरुणी आपले वैयक्तिक शिक्षण घेत असताना UPSC, MPSC सारख्या अवघड परीक्षांचा अभ्यास करत असतात. (Success story of IAS Nagarjun Gowda) प्रत्येकालाच यश मिळेलच असं नाही. बोटावर मोजता येतील एवढेच तरुण हे शक्य करू शकले आहेत. परंतु ध्येय स्पष्ट असेल तर आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी ध्येय मागे राहत नाही. आज आपण … Read more

Top 3 MBA Colleges: भारतातील 3 सर्वोत्तम MBA कॉलेज; अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती

Top 3 MBA Colleges

करियरनामा ऑनलाईन। सध्याच्या काळात तरूणांपूढे करियरच्या अनेक वाटा मोकळ्या झाल्या आहेत. स्वतःची आवड, स्वतःचे कौशल्य यांसारख्या अनेक गोष्टी मनात असतात त्याचबरोबर एक्सपोसर मिळायला हव. चांगल्या पगाराची नोकरी मिळायला हवी अशा अनेक इच्छा असतात. यासाठी तुमच्यासाठी MBA (Master in Bussiness Administration) हा देखील एक उत्तम पर्याय असू शकतो. (Top 3 MBA Colleges) त्याचबरोबर MBA मधून तुम्हाला … Read more

NHM Pune Recruitment 2025: NHM पुणे अंतर्गत 68 पदांची भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे (National Health Mission, Pune) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (NHM Pune Recruitment 2025) या जाहिराती अंतर्गत बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, चिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ इत्यादी पदांसाठी एकूण 68 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Competitive Exams: UPSC देत आहात ? मग या 5 परीक्षांची ही तयारी करू शकता!

करियरनामा ऑनलाईन। आपल्या भारतात तरुणांना सगळ्यात जास्त आकर्षित करणारी परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससी ही परीक्षा सगळ्यात जास्त कठीण पण आयुष्य बदलून टाकणारी आहे. (Competitive Exams) त्यामुळेच लाखोंच्या संख्येत तरुण यूपीएससी परीक्षेसाठी दिवस रात्र मेहनत घेतात. काहीवेळेस अगदी कमी फरकाने परीक्षा हातातून निसटते आणि मग पुनः नवीन सुरुवात करावी लागते. पण कधी तुम्ही त्या परीक्षेसोबत PCS, … Read more

MAHAGENCO Recruitmnet 2025: MahaGenco अंतर्गत लवकरच 173 जागांसाठी भरती होणार; पात्रता काय पहा

करियरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात येणार आहे. (MAHAGENCO Recruitmnet 2025) या जाहिरात अंतर्गत कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ व कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदांसाठी एकूण 173 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तरी उमेदवारांनी वेळोवेळी MAGENCO च्या … Read more

MPSC Group A Notification 2025: MPSC अंतर्गत 320 पदांची नवीन जाहिरात प्रकाशित; पात्रता काय? अर्ज कसा कराल ?

करियरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोक सेवा आयोग (Maharashtra Public Service Commission- MPSC) महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या (MPSC Group A Notification 2025) प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. त्याच बरोबर शासकीय विभागात काही महत्वाच्या पदांची भरती करण्याची जबाबदारी देखील या आयोगावरती असते. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध’ पदांची भरतीची … Read more

Success Story: स्वप्नासाठी घर विकलं पण 23 व्या वर्षी IAS होऊन दाखवलंच

करियरनामा ऑनलाईन। स्पर्धा परीक्षातून उत्तीर्ण होणे वाटते तितकं सोपं काम नाही. अनेकांचे आयुष्य निघून जातात पण यश काही हाताला लागत नाही. पण अनेकजण आपल्या मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणतातच. (Success Story)बिहारचे 23 वर्षीय प्रदीप सिंह त्यापैकीच एक. चला तर मग आज प्रदीप सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेवूयात. मुलाच्या स्वप्नासाठी घर विकलं! (Success Story) बिहारच्या … Read more

Infosys Hiring 2025: आनदांची बातमी! इन्फोसिस द्वारे नवीन 20,000 कर्मचाऱ्यांची भरती होणार.

करियरनामा ऑनलाईन। मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिस कंपनीने यावर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे. (Infosys Hiring 2025) IT मध्ये नोकरी करू पाहणाऱ्यांसाठी ही एक आनदांची बातमी ठरणार आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं यंदाच्या आर्थिक वर्षात मेगा फ्रेशर्सची भरती घोषणा केली आहे. त्यामुळं आगामी काळात ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींसाठी … Read more