Breaking News : राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती
मुंबई | राज्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीत झाल्यापासून सर्व शाळा बंद होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू … Read more