Education : शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक फी आणि परीक्षा फी साठी अर्ज करा; समाजकल्याण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

Education

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची (Education) बातमी आहे. सातारा जिल्हयातील काही महाविद्यालयात उशिरा प्रवेश होणे, उशिरा निकाल लागणे अशा कारणांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दि. १५ जून, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील पात्र … Read more

Educational Scholarship : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ‘इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती’; मिळणार USD 1 लाख इतका खर्च

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । उच्च शिक्षणाच्या वाटचालीत शिष्यवृत्ती (Educational Scholarship) हा महत्त्वाचा भाग आहे. आज आपण अशाच काही शिष्यवृत्तीबाबत जाणून घेणार आहोत ज्या तुमचा उच्च शिक्षणाचा प्रवास सुखकर करतील. अशीच एक शिष्यवृत्ती आहे जी ‘इनलाक्स शिवदासानी फाऊंडेशन’ (Inlaks Shivdasani Foundation) कडून दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या प्रकारचे शिक्षण घेता येईल? यासाठी आवश्यक पात्रता काय … Read more

Strathclyde Scholarship : ब्रिटीश विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना देतंय 10 लाखाची स्कॉलरशीप; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Strathclyde Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात जावून उच्च शिक्षण घेण्याचे (Strathclyde Scholarship) स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. युनायटेड किंगडम (UK) च्या स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेने अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, भारत, थायलंड आणि मलेशियातील विद्यार्थ्यांना तब्बल 10 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती ब्रिटिश कौन्सिल आणि … Read more

Educational Scholarship : मुलगी शिकणार.. प्रगती होणार..!! शालेय मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षणातील मुलींच्या (Educational Scholarship) गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इयत्ता 5वी ते 7 वीमधील मुलींची शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीतील आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ ही शिष्यवृत्ती लागू केली आहे. शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न … Read more

National Overseas Scholarship 2024 : US/UK मध्ये शिकायचंय? सरकार देतंय 14 लाखांची स्कॉलरशिप; 31 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

National Overseas Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या सामाजिक (National Overseas Scholarship 2024) न्याय आणि सक्षमीकरण विभागामार्फत परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती’ म्हणजेच ‘नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप 2024’ असं या शिष्यवृत्तीचं नांव आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना यूएस (US) आणि यूकेमध्ये (UK) मास्टर्स आणि पीएचडीचा … Read more

Bodhi Ramteke : गडचिरोलीच्या तरुणाची गगनभरारी! अशी मिळवली तब्बल 45 लाखांची स्कॉलरशिप; जाणून घ्या

Bodhi Ramteke

करिअरनामा ऑनलाईन । आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील (Bodhi Ramteke) चामोर्शी येथील ॲड. बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास परदेशात उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण आणि संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फत देण्यात येणारी ‘इरासमूस मुंडस’ ही तबल 45 लाखांची जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. यासाठी संपूर्ण जगभरातून 15 स्कॉलर्सची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी सारख्या भागातून पुढे … Read more

Education Scholarship : अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनो… तुम्हाला नामांकित संस्थांमध्ये मिळणार उच्च शिक्षणाची संधी

Education Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाकडून (Education Scholarship) अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता उपलब्ध असलेल्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरिता शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केलेली आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्य, ज्ञान उपलब्ध व्हावे, त्यांची … Read more

Post Matric Scholarship : विद्यापीठांना आता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप नाकारता येणार नाही; हाय कोर्टाचा मोठा निर्णय

Post Matric Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । अभिमत विद्यापीठामध्ये (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) शिक्षण (Post Matric Scholarship) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आता नाकारता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच राज्य सरकारने याबाबतचा सुधारित शासन निर्णय (GR) येत्या दोन महिन्यांत काढावा, असेही आदेशात नमूद केले आहे. राज्यात 21 अभिमत विद्यापीठे राज्यात 21 … Read more

Reliance Foundation : नवीन वर्षात रिलायन्स फाउंडेशन देणार 5100 स्कॉलरशिप!! कोणाला होणार फायदा?

Reliance Foundation

करिअरनामा ऑनलाईन । स्व. धीरूभाई अंबानी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त (Reliance Foundation) रिलायंस फाउंडेशनकडून एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन तर्फे 2022-23 या वर्षात तब्बल 5000 UG आणि 100 PG विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स देण्यात येणार आहे. तसंच पुढील दहा वर्षांमध्ये तब्बल 50,000 स्कॉलरशिप्स देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा … Read more

Education : खुशखबर!!वंचित मुलांना परदेशी शिक्षणाची संधी, ‘एकलव्य’ संस्थेनं घेतला पुढाकार

Education

करिअरनामा ऑनलाईन। भारतात वंचित घटकातून येत असलेल्या पहिल्या पिढीतील (Education) विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. आता वंचित घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘एकलव्य संस्थे’च्या माध्यमातून मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व मार्गदर्शन मोफत असून, अशाच वंचित घटकातून उच्च शिक्षण पूर्ण केलेले मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 1,000 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च … Read more