Education : शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक फी आणि परीक्षा फी साठी अर्ज करा; समाजकल्याण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन
करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची (Education) बातमी आहे. सातारा जिल्हयातील काही महाविद्यालयात उशिरा प्रवेश होणे, उशिरा निकाल लागणे अशा कारणांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दि. १५ जून, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील पात्र … Read more