राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे ७० जागांसाठी भरती

सातारा । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ७० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

नेफरोलॉजिस्ट  – १

कार्डियोलॉजिस्ट – १

भूल तज्ञ – ६

ओबीजीवाय स्त्रीरोग तज्ञ – २

बालरोग तज्ञ – ८

फिजिशियन – ७

रेडिओलॉजिस्ट – १

सर्जन – २

पॅथॉलॉजिस्ट – १

मानसोपचारतज्ज्ञ – १

वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – ११

वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी (आरबीएसके) – १३

डीईआयसी – १

मायक्रो बायोलॉजिस्ट – ५

लॅब टेक्निशियन – ४

लॅब असिस्टंट – ३

वार्ड बॉय / सर्व्हंट – ३

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – सातारा

शुल्क – General १५० /- (Other १००/-)

वेतन – १५,५००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

Official website – http://www.zpsatara.gov.in

Apply Online – Click Here

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २६ जून २०२०

मूळ जाहिरात –  PDF जाहिरात 1   (www.careernama.com)

PDF जाहिरात 2

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com