जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विधी अधिकारी पदाची भरती

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विधी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज सक्षम किंवा पोस्टाने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी www.zpsatara.gov.in ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – विधी अधिकारी 

पद संख्या – 1 जागा

पात्रता – Law Graduate

वयाची अट  – 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण – सातारा

अर्ज पद्धती – सक्षम किंवा पोस्टाने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मा. जिल्हाधिकारी सातारा, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com