सातारा येथे रोजगार मेळावा : थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

सातारा । सातारा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, या मेळाव्यांतर्गत २३९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १८ आणि १९ जून २०२० रोजी आहे.

पदाचे नाव –  मशीन ऑपरेटर, विक्री कार्यकारी, वेल्डर, स्टिकिंग ऑपरेटर, उत्पादन अभियंता, विक्री अधिकारी, पेंटर, & फिटर

पदसंख्या – २३९

शैक्षणिक पात्रता –  पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात पाहावी)

नोकरी ठिकाण – सातारा

शुल्क – शुल्क नाही

Official website – https://rojgar.mahaswayam.gov.in

मुलाखत (Whatsapp/Skype) – १८ & १९ जून 2020

Apply Online –  Click Here

मूळ जाहिरात –  Click Here  (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा :   www.careernama.com