रयत शिक्षण संस्थेत २०४ जागांसाठी भरती

सातारा । सातारा येथे रयत शिक्षण संस्थेत २०४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२० रोजी आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

मुख्याध्यापक – ७+२

पर्यवेक्षक – ५

शिक्षक K.G. – ५१

शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी – ७२+१०

शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी – २०+६

शिक्षक इयत्ता 9वी ते 10वी – ४

क्रीडा शिक्षक – ८

कला व संगीत शिक्षक – १३

संगणक शिक्षक – ३

ग्रंथपाल – ३

शैक्षणिक पात्रता –  पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात पाहावी)

नोकरी ठिकाण – सातारा

शुल्क – ₹१00/-

Official website – http://rayatshikshan.edu

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जून २०२०

Apply Online –  Click Here

मूळ जाहिरात –

मराठी मिडीयम साठी –  Click Here  (www.careernama.com)

इंग्लिश मिडीयम साठी –  Click Here

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा :   www.careernama.com