Job in Maharashtra : महाराष्ट्रात ‘इतक्या’ तरुणांना मिळाला रोजगार; तुम्हालाही होईल फायदा; इथे नोंदवा तुमचं नाव
करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे बेरोजगारीचं संकट (Job in Maharashtra) वाढत असताना दुसरीकडे रोजगाराबाबत दिलासा देणारी बातमी आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग धंद्यामध्ये 31 मे 2023 अखेर राज्यातील 88 हजार 108 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता … Read more