Pune Rojgar Melava 2021।असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । पुणे येथे पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 17 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.mahaswayam.gov.in/index_inner ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – ऑनलाईन रोजगार मेळावा

नोकरी ठिकाण – पुणे

ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 17 फेब्रुवारी 2021

नोंदणी करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.mahaswayam.gov.in/index_inner

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com