ठाणे येथे रोजगार मेळावा; ऑनलाईन नोंदणी सुरु

ठाणे । ठाणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, या मेळाव्यांतर्गत ३९१९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव –  गवंडी, सुतार, फिटर, वेल्डर, कुशल, अकुशल, विकसक, विकास व्यवस्थापक, सीएसआर.

पदसंख्या – ३९१९

नोकरी ठिकाण – ठाणे, मुंबई सिटी.

शुल्क – शुल्क नाही

Official website – https://rojgar.mahaswayam.gov.in

ऑनलाईन मेळव्याची तारीख – ६ ते १५ जुलै २०२०

Apply Online –  Click Here

मूळ जाहिरात –  Click Here   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा :   www.careernama.com