अहमदनगर मध्ये रोजगार मेळावा सुरु; अशी करा नोंदणी

अहमदनगर । अहमदनगर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, या मेळाव्यांतर्गत १२५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२० आहे.

पदाचे नाव –  EEP ट्रेनी & ज्युनिअर असिस्टंट

पदसंख्या – १२५

शैक्षणिक पात्रता –  SSC/HSC/पदवी/पदव्युत्तर पदवी.

नोकरी ठिकाण – अहमदनगर

शुल्क – शुल्क नाही

Official website – https://rojgar.mahaswayam.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १६ जून २०२०

Apply Online –  Click Here

मूळ जाहिरात –  Click Here   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा :   www.careernama.com