Prison Department Recruitment 2024 : राज्याच्या कारागृह विभागात मोठी भरती जाहीर; नोकरीची ही नामी संधी सोडू नका!!

Prison Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । अपर पोलीस (Prison Department Recruitment 2024) महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, यांनी भरतीची जाहिरात प्रकाशीत केली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, … Read more

Talathi Bharti : नव्या वर्षात ‘यादिवशी’ लागणार तलाठी भरतीचा निकाल; आठ लाख उमेदवारांची उत्सुकता शिगेला 

Talathi Bharti (3)

करिअरनामा ऑनलाईन । बहुचर्चित तलाठी भरती संदर्भात एक (Talathi Bharti) महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील सुमारे आठ लाख उमेदवार तलाठी भरती परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान तलाठी परीक्षेवर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेपही घेतला होता. तलाठी भरतीचा (Talathi Bharti) निकाल जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त … Read more

BECIL Recruitment 2022 : BECIL मध्ये भरती सुरू!! 12 वी पास आणि पदवीधर करू शकतात अर्ज; जाणून घ्या सविस्तर

BECIL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लि. अर्थात BECIL मध्ये विविध (BECIL Recruitment 2022) पदांसाठी भरती सुरू आहे. यामुळे 12 वी पास आणि पदवीधारकांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. यामाध्यमातून 123 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com संस्था – BECIL (ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स … Read more

ठाकरे सरकारची मोठी घोषणा! MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच मेगा भरती

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोना महामारिमुळे सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारी भरती प्रक्रियेलाही लाॅकडाऊनमुळे अडथळे तयार झाले होते. अशात पुण्यात एका स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे सरकारला सरकारी भरती काढण्यास विरोधीपक्षाकडून दबाव वाढला होता. यापार्श्वभुमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच मेगा भरती होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री … Read more

स्कूल ऑफ डिस्टेंस एज्युकेशन, कॅलिकट विद्यापीठ येथे सहाय्यक प्राध्यापक भरती

Calicut University

करिअरनामा ऑनलाईन । कॅलिकट विद्यापीठातील स्कूल ऑफ डिस्टेंस एज्युकेशन येथे कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापकांच्या नेमणुकीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. कॅलिकट युनिव्हर्सिटी ही भारताच्या उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील सार्वजनिक विद्यापीठ आहे. 1968 मध्ये स्थापन झालेले हे उत्तर केरळमध्ये पहिले विद्यापीठ आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाचे समन्वय साधले आहे. पोस्ट संख्या (विषयवार) वाणिज्य: 01 इंग्रजी: 01 … Read more

के.वी.आर. विभाग कोराडी, नागपूर येथे इलेकट्रिशिअन पदासाठी भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन । के.वी.आर. विभाग कोराडी येथे कार्यकारी अभियंताच्या 13 पदभरतीकरीता अर्जाची मागणी केली आहे. पदाचे नाव: इलेकट्रिशिअन पदाची संख्या: 13 शैक्षणिक पात्रता: १० वी नोकरीचे ठिकाण: के.वी.आर. विभाग कोराडी, नागपूर अर्जाची अंतिम तारीख: २० जुन २०२१ अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा   नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि … Read more

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2021 अर्जासाठी मुदतवाढ; लवकर करा अर्ज

NHAI

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत 41 जागांच्यासाठी भरती होणार असून त्यासाठी मुदतवाढ केली गेली आहे. जाणून घ्या जागांचा तपशील आणि अर्ज प्रक्रिया. पदाची साविस्तर माहिती: पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदाचे आरक्षण UR 18 SC 06 ST 04 OBC 10 EWS 03 Total 41 शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे … Read more

आरोग्य विभागात होणार 16 हजार जागांसाठी भरती; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा

करिअरनामा ऑनलाईन । राज्यामध्ये करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागात तब्बल 16 हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण 12 हजार पदे, ब वर्गातील 2 हजार पदे … Read more

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी … Read more

NIMHANS मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

मानसिक आरोग्य आणि मेंदूचा अभ्यास राष्ट्रीय संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2020 आहे.