भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2021 अर्जासाठी मुदतवाढ; लवकर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत 41 जागांच्यासाठी भरती होणार असून त्यासाठी मुदतवाढ केली गेली आहे. जाणून घ्या जागांचा तपशील आणि अर्ज प्रक्रिया.

पदाची साविस्तर माहिती:

पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
पदाचे आरक्षण
UR 18
SC 06
ST 04
OBC 10
EWS 03
Total 41

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आणि, (ii) GATE 2021

वयाची अट: 28 मे 2021 रोजी 30 वर्षांपर्यंत.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  28 मे  2021 02 जून 2021 रोजी 06:00 PM पर्यंत

शुद्धीपत्रक: येथे क्लिक करा

जाहिरात (Notification): येथे क्लिक करा

Online अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com