के.वी.आर. विभाग कोराडी, नागपूर येथे इलेकट्रिशिअन पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । के.वी.आर. विभाग कोराडी येथे कार्यकारी अभियंताच्या 13 पदभरतीकरीता अर्जाची मागणी केली आहे.

पदाचे नाव: इलेकट्रिशिअन

पदाची संख्या: 13

शैक्षणिक पात्रता: १० वी

नोकरीचे ठिकाण: के.वी.आर. विभाग कोराडी, नागपूर

अर्जाची अंतिम तारीख: २० जुन २०२१

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com