NIMHANS मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा| नॅशनल इन्सिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्समध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – समाजसेवक, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, चोरट मॅनेजर, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, ऑफिस सहाय्यक, डेटा मॅनेजर, योग चिकित्सक

पद संख्या – 16 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण –बंगळूरू

अर्ज पद्धती – ऑफलाईन

फी – खुला गट – 590 रुपये , एसटी/ एससी – 295 रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता – NIMHANS, P. B. नं. २९००, होसूर रोड, बेंगळूरू – ५६००२६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.nimhans.ac.in

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”