नवी मुंबई महानगरपालिकेत ५९० पदांसाठी भरती
नवी मुंबई । नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत,कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ५९० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १० जून ते २० जून २०२० आहे. पदाचे नाव – कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, बेड … Read more