बँक ऑफ बडोदा मुंबई येथे ३९ जागांसाठी भरती जाहीर,अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

मुंबई । बँक ऑफ बडोदा मुंबई येथे विविध पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट – १ जागा

प्रोग्राम मॅनेजर – १ जागा

क्वालिटी इन्शोरन्स लीड – २ जागा

इन्फ्रास्ट्रकचर लीड – १ जागा

डेटाबेस आर्किटेक्ट – १ जागा

बिझनेस अनॅलिस्ट लीड – ७ जागा

वेब आणि फ्रंट एड डेव्हलोपर – ६ जागा

डेटा अनॅलिस्ट – ४ जागा

डेटा इंजिनिअर – ४ जागा

इंटिग्रेशन एक्सपर्ट – ५ जागा

मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपर – २ जागा

यू आय / यू एक्स डेव्हलपर – २ जागा

वयाची अट – १ मार्च २०२०रोजी २५ ते ४० वर्षे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयातील बी ई / बी टेक / एम सी ए पदवी

नोकरी ठिकाण – मुंबई

शुल्क – ६००/- रुपये (SC/ST/PWD १००/- रुपये)

वेतन – बँक ऑफ बडोदाच्या नियमानुसार

Official website – www.bankofbaroda.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १५ एप्रिल २०२०.

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com