बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे वॉर्ड बॉय पदाच्या १४४ जागांसाठी भरती जाहीर

मुंबई । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची मुंबई येथे १४४ जागांसाठी Ward Boy Vaccancy 2020 पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत आहे. Ward Boy Vacancy in Mumbai

पदाचे नाव आणि पदसंख्या –

कक्ष परीचक (Ward Boy ) – १४४ जागा

नोकरी ठिकाण – मुंबई Ward Boy Vacancy in Mumbai

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये

E- Mail ID – [email protected]

Official website – www.portal.mcgm.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १७ एप्रिल २०२०. Ward Boy Vaccancy 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com) 

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com

MMRDA Recruitment 2020 | विविध पदाच्या २१५ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

IIBM मुंबईमध्ये १४ जागांसाठी भरती जाहीर