MMRDA Recruitment 2020 | विविध पदाच्या २१५ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

मुंबई। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे २१५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२० आहे. MMRDA Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – स्टेशन मॅनेजर (Station Manager) – ६ जागा मुख्य वाहतूक नियंत्रक (Chief Traffic Controller) – ४ जागा वरिष्ठ विभाग अभियंता … MMRDA Recruitment 2020 | विविध पदाच्या २१५ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज वाचन सुरू ठेवा