बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन ५५० जागांसाठी भरती जाहीर

मुंबई । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची मुंबई येथे ५५० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ एप्रिल २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार – (Senior Medical Advisor) ३० जागा

सहाय्यक वैद्यकीय सल्लागार – (MBBS, BHMS, BAMS) १२० जागा

प्रशिक्षित परिचारिका – (Trained Hostess/ Nurse) ४०० जागा

वयाची अट – १९ एप्रिल २०२० रोजी ३३ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – मुंबई

शुल्क – १००/- रुपये

वेतन – ३०,०००/- रुपये ते ३,५०,०००/- रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता – लोटीमस रुग्णालय अवाक /जावक विभाग

Official website – www.portal.mcgm.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १८ एप्रिल २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com