Air India Recruitment 2024 : Air India च्या 600 पदांसाठी 25 हजार तरुण रांगेत; मुंबई विमानतळावर गोंधळ आणि चेंगराचेंगरी

करिअरनामा ऑनलाईन । बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस (Air India Recruitment 2024) गंभीर बनत चालली आहे. भारतात अनेक दशकांपासून बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. पण अजूनही देशातील बेरोजगारी मिटली नाही. याचं ताजं उदाहरण आज मुंबईत पाहायल मिळालं. एअर इंडियाने (Air India) भरती जाहीर केली होती. 600 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. या 600 जागांसाठी … Read more

IIT, बॉम्बे येथे प्रकल्प व्यवस्थापकाची जागा; 10 जूनपर्यंत करा अर्ज

IIT Bombay Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटी बॉम्बे 2021 सालच्या प्रकल्प व्यवस्थापकासाठी अर्ज मागवते आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून 2021 आहे. प्रकल्पाचे नाव: प्रोजेक्ट शीर्षक: नॅशनल कार्बोनेसियस एरोसोल प्रोग्राम (एनसीएपी): कार्बोनेसियस एरोसोल उत्सर्जन स्त्रोत अनुप्रयोग आणि हवामान प्रभाव. पात्रता: आवश्यक: बीटेक / बीई / एमए / एमएससी / एमसीए / एमबीए किंवा समकक्ष पदवी किमान 6 … Read more

कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई येथे 6 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन | कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक करिता 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2021 आहे. Krushi Vibhag Bharti 2021 एकूण जागा – 06 पदाचे नाव – कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी … Read more

IDEMI मुंबई येथे Ex-ITI ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदाच्या 29 जागासाठी भरती

IDEMI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । IDEMI मुंबई येथे एक्स-आयटीआय ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदाच्या 29 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे. IDEMI Recruitment 2021 एकूण जागा – 29 पदाचे नाव – एक्स-आयटीआय ट्रेड अ‍ॅप्रेंटिस शैक्षणिक पात्रता – Passed ITI in … Read more

Mumbai Port Trust Recruitment 2021। विविध पदांच्या 8 जागांसाठी भरती

Mumbai Port Trust Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (मुंबई पोर्ट ट्रस्ट) अंतर्गत अभियंता पदाच्या 8 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.mumbaiport.gov.in/ Mumbai Port Trust Recruitment 2021 एकूण जागा – 8 पदाचे नाव – मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता शैक्षणिक पात्रता – GRADUATE … Read more

१० वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; मुंबई येथे कर्मचारी कार चालक पदांच्या 12 जागांसाठी भरती

MMS Mumbai Driver Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन – भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई अंतर्गत कर्मचारी कार चालक पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२१ आहे. MMS Mumbai Driver Recruitment 2020 एकूण जागा – 12 पदाचे नाव – कर्मचारी कार … Read more

CDAC Mumbai Bharti 2021। प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत १०० जागांसाठी भरती

CDAC Mumbai Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र ,मुंबई  येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.cdac.in ही वेबसाईट बघावी. CDAC Mumbai Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – प्रकल्प अभियंता, प्रकल्प तंत्रज्ञ पद संख्या – 100 जागा पात्रता … Read more

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत विविध पदांसाठी भरती

URDIP Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन ।महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने होणार आहे तसेच उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज ईमेलद्वारे 10 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी या वेबसाईटवर https://mahatmaphulecorporation.com/  क्लिक करावे. Mahtma Phule Corporation Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – सल्लागार, कंपनी सचिव … Read more

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.airindia.in/ AIATSL Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – उप टर्मिनल व्यवस्थापक, ड्यूटी मॅनेजर, अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी पद संख्या – 13 जागा पात्रता – मूळ … Read more

आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज प्रक्रिया चालू

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरु करावयाची आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवार/ संस्था यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी/ संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जाचा विहित नमुना www.mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून दिनांक … Read more